हडपसर बसथांब्याशेजारीच कचरायेथील गोंधळेनगर येथील पीएमपी बसथांब्याजवळ सतत कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी तसेच रोगराई पसरत आहे. त्यामुळे प्रवाशांना बसथांब्यावर उभे राहणेही मुश्कील झाले आहे. येथे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. राजेश मंगलराम
बसथांब्याशेजारीच कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Oct 2019, 5:47 am