कोथरूड क्षेत्रीय कार्यालयासमोर ऋतुपर्ण सोसायटीच्या कंपाउंडमधून बाहेर वाढलेल्या झाडाच्या फांद्या पदपथावर आलेल्या आहेत. त्यामुळे पादचारी पदपथावरुन चालू शकत नाही आणि नाईलाजाने पदपथावरुन उतरून चालावे लागते जे अतिशय धोकादायक आहे. संबंधित खात्याकडून योग्य ती कारवाई व्हावी.
पदपथावर आलेल्या झाडाच्या फांद्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2018, 5:38 am