कोथरूड बेवारस गाड्या पडून शहरात बेवारस गाड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. कोथरूडमधील भेलकेनगर, भेलके रेसिडेन्सीसमोर गेले कित्येक महिने दोन गाड्या बेवारस अवस्थेत पडून आहेत. पोलिसांनी या गाड्या त्वरित हटवाव्यात. श्रीराम उंडे
बेवारस गाड्या पडून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2019, 5:46 am