राडारोडा तसाचपुणे - सावित्रीबाई फुले उद्यान, जगताप डेअरी जवळ खोदकाम करून दोन महिन्याहून अधिक काळ लोटला. मात्र, त्याचा राडारोडा अजूनही येथील पदपथावर पडलेला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याचा वापर करता येत नाही. कृपया योग्य कारवाई करावी. विजयकुमार उत्तरवार
पॉईप लाईन साठी फटपाथ खोदेला २ महिने झाले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Dec 2018, 5:38 am