डीएसके रानवारा आणि गंगा लिजेंडमधील पुलावर एका बाजूला उपरोक्त दुचाकी सहा महिन्यापासून पडून आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक आहे. प्रशासनाने ती उचलून दुचाकीस्वाराला क्रमांकावरून शोधून त्यावर कारवाई करावी. शहरात अनेक ठिकाणी अशी वाहने पडलेली दिसतात, याची दखल घ्यावी.
दुचाकी पडून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Dec 2019, 5:46 am