परमहंस नगर भागात काही वर्षांपासून बेवारस अवस्थेत कार (एमएम१२ एएफ२७१८) उभी आहे. त्याच्या भोवती कचराही साठायला सुरूवात झाली आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. महापालिका आणि वाहतूक विभागाच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
बेवारस कार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Feb 2021, 5:32 am