हडपसर अनधिकृत जाहिरातींचा सुळसुळाटसोलापूर रस्ता हडपसर येथील रविदर्शन इमारतीसमोर असणाऱ्या वाहतूक शाखेच्या फलकावर अनधिकृत जाहिराती लावल्याने फलकावरील सूचना कळत नाही. अशा अनधिकृत जाहिरातींवर कारवाई होत नसल्याने फलकांचा सातत्याने गैरवापर होत आहे. यासंदर्भात कारवाई होणार का ?तानाजी सातव
अनधिकृत जाहिरातींचा सुळसुळाट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2020, 5:44 am