बिबवेवाडी के के मार्केटच्या मागील रस्त्यावर मोठ्या बस अनधिकृतपणे उभ्या केल्याने नागरिकांना रस्त्यावरुन चालावे लागत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच या पदपथाचे पेव्हर ब्लॉक बसच्या वजनाने उखडत आहेत तरी वाहतूक पोलिस आणि महापालिकेने या बसेसवर त्वरित कारवाई करावी.
अनधिकृत पार्किंग व पदपथाचे नुकसान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Feb 2020, 5:44 am