शिवाजी रोड व तुळशीबाग परिसरात अनधिकृत पथारी व्यवसायिकांमुळे स्थानिक नागरिकांना दररोजचा होणारा त्रास. पुणे महापालिकेच्या व विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयातील अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार करून ही सदर परिसरातील अनधिकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाई केली जात नाही. तरी या प्रकरणाची महापालिकेच्या संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
शिवाजीरोड व तुळशीबाग परिसरात अनधिकृत स्टॉलचा विळखा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 May 2019, 5:45 am