राजाराम पूल ते म्हात्रे पूललगतच्या रस्त्यावर महापालिकेने अपघात टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वीच दुभाजक बांधला आहे. पण वाहतुकीच्या नियमांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करणाऱ्या लोकांनी आता या दुभाजाकाला लागून ऐन रस्त्यात मध्यभागी चारचाकी गाड्या लावण्यास सुरूवात केली आहे. नो पार्किंगचा फलक असूनही लोक गाड्या लावत आहेत, या लोकांवर कारवाई झाली पाहिजे.
Unauthorised vehicle parking causing traffic issue
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Mar 2018, 5:43 am