एम्प्रेस गार्डनच्या आवारातील रस्त्यावर कचरा, नासलेले कांदे फेकून, दारूच्या बाटल्या असा कचरा टाकल्यामुळे वातावरण दुषित झाले आहे. येथे डुकरांचाही संचार वाढला आहे. त्यात अनेक लोक स्वच्छतागृहाऐवजी रस्त्यावरच नैसर्गिक विधी करतात, त्यामुळे दुर्गंधी आहे. प्रशासनाच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन हा परिसर स्वच्छ ठेवावा.
अस्वच्छता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Dec 2019, 5:44 am