महात्मा फुले मंडईमध्ये ऐन रस्त्याच्या मध्यभागी केलेले हे पार्किंग. या भाग सकाळपासूनच वर्दळीचा असतो. शहराच्या विविध भागातून लोक इथे येत असतात. त्यांच्या गर्दीमध्ये ही बेशिस्तपणे लावलेली वाहने अडथळा ठरतात. वाहतूक पोलिसांनी याची दखल घेऊन येथे गाड्या लावणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही.
मंडई परिसरात बेशिस्त पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Feb 2019, 5:42 am