कोथरूडकर्वे रोडला समांतर असणाऱ्या कँनॉल रोडवर यश एलिना इमारतीसमोर ही गाडी अनेक महिन्यांपासून लावलेली आहे. या रोडवर अनेक बेवारस गाड्या पार्क केल्या आहेत.या गाड्या चोरीच्याही असू शकतात. यामुळे रहदारीस अडथळा होतो आहे. महापालिकेने या गाड्या त्वरीत हलवाव्यात.
बेवारस गाड्यांचा अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2018, 5:31 am