सिल्पा फाउंडेशनजवळ गेल्या काही महिन्यापासून एक बेवारस गाडी पडून आहे. या गाडी भोवतीही आता कचरा साठायला सुरूवात झाली आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक आहे. त्यामुळे महापालिकेने बेवारस वाहन उचलण्याच्या मोहिमेअंतर्गत याची दखल घ्यावी.
unknown car at Cipla foundation
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Mar 2018, 5:39 am