मयूर कॉलनीत अनावश्यक पथदिव्यांची उभारणीकोथरूड--मयूर कॉलनीतील जोग शाळेजवळील पदपथावर पूर्वीचे विजेचे सुस्थितील खांब असूनही त्याशेजारीच नवीन खांब ऊभे केले आहेत.वास्तविक या खांबांची काहीही आवश्यकता नाही.करदात्यांच्या पैशांचा हा अपव्य आहे.महापालिकेने अशी कामे थांबवावीत.शिवाजी पठारे
अनावश्यक विजेचे खांब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2017, 5:33 am