गोखले नगरकपिला सोसायटीमधील साईंबाबा मंदिराशेजारील फूटपाथवर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून एक हीरोहोंडा स्प्लेंडर गाडी बेवारस अवस्थेत पडून आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादयक आहे. वाहतूक विभाग अथवा गाडीच्या मालकाने याची दखल घ्यावी. - अरूण रानडे
बेवारस मोटारसायकल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Oct 2017, 5:39 am