वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून दंड आकारला जातो. पण प्रशासनाचे लोक नियमांचे उल्लंघन करतात, तेव्हा त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. महापालिकेची गाडी झेब्रा क्रॉसिंगच्याही पुढे उभी आहे, पण पोलिस या गाडी चालकावर कारवाई करण्याऐवजी हेल्मेट न घालणाऱ्या लोकांकडून दंड वसूल करण्यामध्ये व्यग्र आहेत.
Irresponsible and biased Traffic polices
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2019, 5:38 am