पुण्यातील पीएमपीची बस मोक्याचे वेळी मुख्य रस्त्यावर बंद पडणे व त्यामुळे वाहतूक खोळंबने रोजचे आहे. ज्या काही बस चालतात त्यातील बैठक व्यवस्था तुटलेली असते, खिडक्यांना काचा नसतात, मग प्रश्न असा येतो की बस देखभालीसाठी जो मोठा खर्च दाखविला जातो, तो कोठे खर्च होतो? याची प्रशासन दखल घेतील का?
असुरक्षित पीएमपीएल बससेवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 May 2019, 5:41 am