सायकल शेअरिंग उपक्रमातून उपलब्ध झालेल्या सायकलींचा चुकीचा प्रकारे वापर करताना किंवा तिची काळजी न घेणारे बरेच नागरिक दिसतात. आता रस्त्याची कामे करणारे कर्मचारी, कामगारही या सायकलाच वापर अशाच प्रकारे करताना दिसत आहेत. या सायकलचा गैरवापर थांबविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. अन्यथा या सेवा अडचणीत येणार नाहीत. अक्षय शिंदे
अशाप्रकारचा वापर थांबायला हवा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Feb 2019, 5:42 am