शिवाजीनगर पोलिस लाईन येथील पदपथ हा पूर्णपणे भाजीपाला विक्रेत्यांनी व्यापलेला असतो. त्यातच भर म्हणजे भाजी खरेदी करणारे वाहने पडपथाच्या बाजूलाच उभी करतात त्याने पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून चालणे भाग पडते. अतिक्रमण विभाग यावर कारवाई करेल काय?प्रितम राम चिंचणेगोखलेनगर पुणे
पदपथ व्यापला भाजीपाला विक्रेत्यांनी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Aug 2017, 5:34 am