येरवडा पार्किंग नियमभंग पुणे - येरवडा क्षेत्रिय कार्यालय व पोलिस उपायुक्त कार्यालयाबाहेर फक्त सायकलसाठी पार्किंग असा फलक आहे. मात्र, हा नियम धाब्यावर बसवला जातो. इथे दुचाकी, चारचाकी तसेच टेम्पोही उभे केले जातात. त्यांच्यावर कारवाई होत नाही.शशिकांत साटोटे
सायकल पार्किंग आहे का वाहन पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Sep 2018, 5:35 am