पिंपळे गुरव काटे पुरम ते कृष्णा चौक रस्त्यावर स्थानिक नगरसेवकाने चांगला पादचारी मार्ग बांधला आहे. मात्र या रस्त्यालगत असलेल्या दुकानांदारांनी पादचारी मार्गावर अतिक्रमण केले आहे. अनेकांनी रस्त्यावर त्यांचे सामान ठेवले आहे तर काही ठिकाणी सर्रास गाड्या लावल्या जात आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्त्यावर जागाच नाही. महापालिकेने याची दखल घ्यावी. संजय उपरीकर
vehicles parked on foot path area - pimple gurav
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Sep 2017, 5:35 am