महापालिकेने नागरिकांसाठी शहराच्या विविध भागात मोठे पादचारी मार्ग साकराले आहेत. पण वाहनचालक त्याचा दुरूपयोग करतात. कोंढवा येथील कौसरबागेतील हा फोटो. लोकांनी पादाचारी मार्गावर त्यांच्या गाड्या लावल्या आहेत आणि लोक वर्दळीच्या रस्त्यावरून चालत आहेत. वाहतूक पोलिसांनी याची दखल घ्यावी.
vehicles parked on footpath, kausarbaug, kondhwa
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2018, 11:51 am