शिवदर्शन (सहकारनगर ) येथील बागूल उद्यानालगतच्या पदपथावर वीज वाहिनी उघडी आहे. यामुळे पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. विशेषतः येथे बागेत येणाऱ्या लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना रात्री लाईट नसल्याने अपघात संभवतो. महापालिका अथवा महावितरणने तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. स्थानक नगरसेवकाने लक्ष द्यावे.
बागुल उद्यानालगत धोकादायक विजवाहीनी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jul 2019, 5:42 am