म्हात्रे पूल अवजड वाहनांकडून नियमभंग म्हात्रे पुलावरून जाण्यास जड वाहनांना बंदी आहे. मात्र, या बंदीचे सर्रास उल्लंघन केले जाते. वाहतूक पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. या बंदीची कडक अंमलबजावणी व्हावी. ईशान मिराशी
अवजड वाहनांकडून नियमभंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2020, 5:45 am