एस. पी. कॉलेजच्या भिंतीवर वाहतूक विभागाकडून ‘नो पार्किंग’चा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे येथे दुचाकी पार्क करण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी हातगाड्या लावलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी, ही विनंती.
नियमाचे उल्लंघन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Dec 2019, 5:45 am