सहकारनगरनियम सर्रास धाब्यावर येथील बागुल उद्यानात पाळीव प्राणी,फोटोशूट, डीजे या वर बंदी असतानाही निरनिराळे काय॔क्रम कायम घेतले जातात. येथील रहिवाशांनी तक्रार करूनही स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करतात. उद्यान विभाग याची दखल घेऊन परवानगी देणाऱ्या अधिकारी वर्गाला समज देईल का? किरण गुळुंबे
सर्रास नियमांचे उल्लंघन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Feb 2020, 5:44 am