नवले पूल ते कात्रज रस्त्याचे काम सुरू आहे. या मुळे पुलाचा रस्ता अरुंद झाला आहे. पोतदार शाळेसमोर बिनदास्त लोक विरुद्ध दिशेने गाड्या आणत आहेत. या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असतात. त्यातच आता नियमबाह्य गाड्या चालवल्याने मोठ्या अपघाताची शक्यता आहे. इथे कोणाचेच लक्ष नाही. प्रशासनाने याची दखल घ्यावी.
wahtukikade durlaksh
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2021, 5:33 am