कोथरूड--कर्वे रोडवरील म़त्युंजयेश्वर मंदिर आणि किर्लोस्कर कंपाऊंड लगतच्या पादचारी मार्गावर फुगे विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. दिवसरात्र पन्नास लोकांचे सर्व व्यवहार फूटपाथवरच चालतात. त्यामुळे पादचारी रस्ता घाण होऊन चालणेही अवघड झाले आहे. महापालिकेने या लोकांची कायमस्वरूपी व्यवस्था करावी.
फूटपाथवरून चालणे अवघड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2018, 5:34 am