पौड रस्ताकचऱ्याचे साम्राज्य येथील केळेवाडी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. दहा दिवसांपासून सर्वत्र कचरा पसरला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवतो. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने त्याकडे लक्ष द्यावे, ही विनंती. समीर ठोंबरे
कचऱ्याचे साम्राज्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2019, 5:45 am