सहकारनगरकचऱ्याचे साम्राज्य कायमच शाहू कॉलेज रस्त्यावर गजानन महाराज मंदिराजवळ कायमच कचरा पडलेला असतो. आतापर्यंत बऱ्याच लोकांनी यावर आवाज उठवला आहे. मात्र, त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. अशीच परिस्थिती राहिली तर स्वच्छच्या सर्वेक्षणात महापालिका ३७ काय १०० व्या स्थानापर्यंतही घसरू शकेल. सुधीर कुलकर्णी
कचऱ्याचे साम्राज्य कायमच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 May 2019, 5:39 am