कचरा जातोय जाळलानऱ्हे रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्रजवळ सिंहगड फार्मसी कॉलेजच्या गेटजवळ सतत कचरा जाळला जातो. कचरा जाळण्यास असलेली बंदी सर्रास धुडकावली जाते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. महापालिकेने लक्ष ठेवून कारवाई केल्यास हे प्रकार थांबतील. अतुल रहाळकर
कचरा जातोय जाळला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Mar 2019, 5:39 am