सहकारनगर क्रमांक दोनमध्ये तुळशीबागवाले कॉलनी, चिंतामणी अपार्टमेंटसमोर बरेच दिवस कचरा गोळा केला नाही. या कचऱ्याने मोठी जागा व्यापली असून यामुळे परिसर अस्वच्छ दिसतो आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही हा प्रकार धोकादायक आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
कचरा व्यवस्थापन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Mar 2021, 5:33 am