कोंढवा कचऱ्याची समस्या तीव्रपुणे - कोंढवा येथील पारगेनगर परिसरातील स्पोर्ट्स ग्राउंडजवळ प्रचंड प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या जागेचे डंपिंग ग्राउंड होण्याआधीच संबंधित विभागाने लक्ष घालावे. व कचरा टाकणाऱ्यांवरही कारवाई करावी, ही विनंती.नंदकुमार पाटील
कचऱ्याची समस्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Nov 2018, 5:32 am