गोखलेनगरकचऱ्याची समस्याकपिला सोसायटी गोखलेनगर मध्ये बऱ्याच घरासमोर झाडांच्या वाळलेल्या पानांचा ढीग आहे . सकाळी रस्ता झाडल्यावर रोज तो वाढतोच आहे.महानगरपालिकेच्या कोणत्याच गाड्या हा कचरा उचलून नेत नाहीत . नगरसेवक व संबंधितांनी लक्ष द्यावे.अरूण गोडबोले
कचऱ्याची समस्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Mar 2020, 5:46 am