रामबाग कॉलनीतील राजा शिवराय प्रतिष्ठान शाळेसमोर अनेक महिन्यांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहते आहे. यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. या पाण्यात वाट काढताना लोकांची गैरसोय होते आहे. स्थानिक नगरसेवक अथवा प्रशासनाने याची दखल तातडीने सांडपाण्याची समस्या दूर करावी.
सांडपाणी रस्त्यावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 May 2019, 5:43 am