संत एकनाथ नगर भाग 2, बिबवेवाडी येथील सभागृह रस्त्यावर साचलेले पाणी. पाण्याचा निचरा होत नसल्याने पायी जाणार्या ना त्रास होत आहे. गेल्या वर्षी हा रस्ता सिमेंट चा करण्यात आला आहे, काम करताना स्लोप चा विचार न करता काम केल्यामुळे ही परिस्थिती झाली. मनपा चे अधीकारी लक्ष देतील का ?
पाण्याचा निचरा व्हावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Sep 2017, 5:37 am