अ‍ॅपशहर

कोथरूड उड्डाणपुलाखाली पाणीगळती

Maharashtra Times 18 Jan 2017, 9:08 am
कोथरूड : कोथरूड उड्डाणपुलाखाली गेल्या वर्षभरापासून दररोज संध्याकाळी ऐन चौकात पाण्याची गळती होते आहे. सिग्नल सुटल्यावर वेगाने या पाण्यावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांचा यामुळे अपघात झाला आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water leak
कोथरूड उड्डाणपुलाखाली पाणीगळती



- मनोज यादव

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज