सिंहगड रस्तापाणी जातेय वायासिंहगड रोड, हिंगणे खुर्द येथील आपटे कॉलनीमध्ये एक आठवड्यापासून आठवडा डीपीजवळ पाण्याची पाइपलाइन फुटली आहे. त्यातून चांगले पाणी ऐन उन्हाळ्यात वाया जाऊन रस्त्यावर वात आहे. कोणाचेही त्याकडे लक्ष नाही. ऐन पाणीटंचाईतील हा अपव्यय संबंधित यंत्रणानी त्वरित थांबवावा. एक वाचक
पाण्याचा निष्कारण अपव्यय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 May 2019, 5:43 am