कोथरूडपाल्याच्या कचऱ्याची समस्यायेथील डावी भुसारी कॉलनी येथील रस्त्यांवर झाडांचा कचरा मोठ्या प्रमाणावर पडलेला असतो. त्याची सफाई केली जात नाही. त्यामुळे विविध समस्या निर्माण होत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे. सौरभ डोलारे
पाल्याच्या कचऱ्याची समस्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2019, 5:43 am