दोन दिवसांपूर्वी मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. लस घेतल्यानंतर फारसा त्रास झाला नाही. लसीकरण केंद्रावरील योग्य नियोजनामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे माझे आणि सर्वच नागरिकांचे लसीकरण व्यवस्थित झाले. सर्वांनी लस लवकरात लवकर आणि अवश्य घ्यावी असे मी आवाहन करतो.
आम्ही लस घेतली, तुम्ही कधी घेणार?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Apr 2021, 5:33 am