शनिवार पेठस्वच्छ पुणे सुंदर पुणे असे महापालिकेकडून सातत्याने सांगितले जात असले तरी शहराच्य विविध भागात रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग बघायला मिळतात. शनिवार पेठेतील नाना नानी पार्कमध्ये लोक स्वच्छ हवा घेण्यासाठी येतात. मात्र या बागेच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढिग स्वागतासाठी ठेवलेले असतात. महापालिकेने या कचऱ्याची वेळेत विल्हेवाट लावावी. - अरविंद जाधव
कचऱ्याने स्वागत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Oct 2017, 5:32 am