मुंढवा पुलावरील हा फोटो. महापालिकेचा ओला कचरा घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून कचऱ्याचे दुर्गंधी असलेले घाण पाणी खाली पडते आहे. या गाडीच्या मागून जाणाऱ्या लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. या गाडीला चुकवूनही पुढे जाणे शक्य होत नाही. महापालिकेने ओला कचऱ्याचे पाणी खाली सांडणार नाही, अशी ट्रकमध्ये व्यवस्था केली पाहिजे.
Wet waste carrier in pune
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Aug 2018, 5:43 am