कोथरूड गोसावी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. या कचऱ्यात पावसाचेही पाणी साठले असून दुर्गंधी पसरते आहे. कचऱ्यामध्ये डुकरांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने याची दखल घ्यावी.
When this dirty road Will be cleaned?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Sep 2017, 5:38 am