एरंडवणा येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मागील गेटजवळील चेंबर अनेक महिन्यांपासून खचले आहे. त्यामुळे तेथे खड्डा तयार झाला आहे. येथे अपघात होण्यापूर्वी दुरूस्ती करावी. याला कारणीभूत असलेले प्रशासनाच्या आणि शासनाच्या प्रतिनिधींना दोषी ठरवून त्याच्यांवर कारवाई होणार का?
चेंबर खचलेलेच का
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Sep 2019, 5:43 am