गोखले रस्ता पदपथ नक्की कोणासाठीना. गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रस्ता) पदपथावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या रस्त्यावरही आता जंगली महाराज रस्त्यासारखे प्रशस्त पदपथ होणार आहेत. त्याचा फायदा नागरिकांना होणार की अशा अनधिकृत विक्रेत्यांना हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पालिका जागी होणार का ?एक नागरिक
पदपथ नक्की कोणासाठी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Mar 2019, 5:40 am