स्वारगेट उड्डाण पुलाखालील जागेवर वाहतूक शाखेने वाहन उभे करण्यासाठी बंदी केली असताना एस.टी. महामंडळाच्या ठेकेदाराच्या गाड्या मात्र बिनदिक्कतपणे उड्डाण पुलाखाली थांबलेल्या असतात. एवढेच नाही तर प्रवाशांना देखील तिथेच बसमध्ये बसण्यास बोलावले जाते. परिणामी तेथील वाहतूक होण्यास अडथळा होत आहे.
उड्डाणपूलाखालील जागा कोणासाठी?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Mar 2018, 5:31 am