राजभवनावर दोन नामफलक आहेत.एक चांगला सुंदर फक्त 'राजभवन'.दुसरा शेजारी च पण उंच 'पुणे महानगर पालिका , राजभवन , लहान अक्षरात संकल्पना त्याचे खाली मोठ्या अक्षरात नगरसेवकाचे नाव.असे भासते की हे नगरसेवकांचे निवासस्थान आहे.महाराष्ट्र सरकारचा कोठेही फलक लावण्यात आलेला नाही ना राज्यपालकांचा उल्लेख. संबंधित याची योग्य दखल घेऊन दुरुस्ती करतील काय?
राजभवन कोणाचे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 May 2018, 5:41 am