स्मार्ट पुणे शहराच्या, स्मार्ट पीएमपी बसला ना टेल लँप, ना टेल लाईट. मग या बसवर का नाही कारवाई करून दंड आकाराला जात नाही. सर्वसामान्यांना चौकाचौकात पकडून नियमभंगासाठी दंड आकारला जातो. ही कसली आपली लोकशाही, काहीच जणांवर कारवाई. पीएमपीने त्यांच्या बसची अवस्था सुधारली पाहिजे.
यांना दंड का नाही ??
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Feb 2019, 5:38 am