पार्किंगबाबत संभ्रम पुणे - जंगली महाराज रस्त्यावर नव्या रचनेनुसार पार्किंगव्यवस्था करून फलक लावले आहेत. मात्र, त्यात पार्किंग पदपथावर आहे की खाली ते समजत नाही. त्यामुळे पार्किंगच्या बोर्डाखाली असलेल्या गाडीलाच जॅमर लावला जात आहे. पार्किंगचे फलक स्पष्टपणे लावले गेले पाहिजेत. कल्पना सुबंध
जंगली महाराज रोड पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2018, 5:40 am